नयन प्रकाशन
आमच्या बद्दल
राज्यातील मुख्य दैनिकांत परीक्षण, जाहिराती देण्यासंदर्भामध्ये पुढाकार.
- नयन प्रकाशनाची जोडल्या गेलेल्या, आणि संयुक्त करार असलेल्या दोन हजार सातशे वाचनालयामध्ये पुस्तक दिले जाणार.
- अमेझॉन, फ्लिपकार्ड, बुकगंगा आणि ऑनलाईन विक्रीच्या सर्व ठिकाणी पुस्तक विक्रीसाठी असेल. ज्या ज्या ठिकाणी कार्यालय आहेत, त्या त्या ठिकाणी पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असेल.
- पुस्तक प्रकाशित झाल्यावर तब्बल २२ दिवस पुस्तकांचे नयन अक्षर मासिक, नयन प्रकाशनाच्या सर्व सोशल साइट्स, यावर पुस्तकांचे प्रमोशन होईल.
- राज्यातील ११ मान्यवर लेखक यांचे संपादकीय मंडळ असेल, त्या मंडळाने मंजुरी दिल्यावरच संस्थेचा करार करून पुस्तक प्रकाशनासाठी घेतले जाईल.

नयन प्रकाशन : एक चळवळ साहित्यासाठी
नव्या लेखकांसाठी नवे व्यासपीठ. लिहते व्हा, बोलते व्हा..
आम्हाला हवे आहेत नवे लेखक. ज्या लेखकांना वाटते आपण वेगळे काहीतरी करावे, वेगळे काहीतरी लिहावे. आपण आम्हाला संपर्क करा.
लेखक घडवणे
लेखक घडवणे लेखक घडवणे
पुस्तक निर्मिती करणे
पुस्तक निर्मिती करणे पुस्तक निर्मिती करणे
पुस्तक निर्मिती करणे
पुस्तक किंडल ईबुक वर नेणे
पुस्तकांचे संपादन
पुस्तकांचे संपादन करणे
आमच्या शीर्ष पुस्तकं, विशेष सामग्री आणि स्पर्धा.
तुमच्या इनबॉक्समध्ये थेट.
आमच्या शीर्ष पुस्तकं, विशेष सामग्री आणि स्पर्धा.
तुमच्या इनबॉक्समध्ये थेट.


नयन प्रकाशन कार्यालय
दिल्ली
बी-८५ बॉल्क बी.-सेक्टर ७२ नोयडा २०१३०५
मुंबई महाराष्ट्र
मुख्य कार्यालय रिजेट चेंबर २०८, पहिला मजला जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई – २१
कोकण विभाग
बिल्डिंग नंबर एल. ३० - ऑफिस नंबर १२०१ स्वप्नपूर्ती सेक्टर ३६ खारघर नवी मुंबई.
विदर्भ विभाग
अनघा रो हाऊस क्र. १३, स्वामीधामनागरी, बेसा रोड, घोगली, नागपूर
नागपूर
दुकान क्र. ३, हरिकृपा अपार्टमेंट्स, रुद्र गौरव कॉम्प्लेक्स, हरिहरनगर, बेलतरोडी रोड, बेसा, नागपूर
नांदेड
सृजन कम्युनिकेशन पहिला मजला खंडेलवाल प्लाझा वजीराबाद नांदेड
नाशिक
उत्तर महाराष्ट्र विभाग फ्लॅट नं. ६ राधेमोहन सोसायटी राणे नगर नाशिक
पश्चिम महाराष्ट्र
विभाग ४ था मजला चिंतामनी नारायनेश्वरी बिल्डिंग, एन. सी. केळकर रोड मंदार लॉज जवळ शनिवार पेठ पुणे ४११०३०
नांदेड
प्लॉट नंबर २५ हनुमान गल्ली श्रीनगर नांदेड